Goa Crime Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime Case: रस्त्याकडेला मानवी कवटी आणि हाडे, गिरी येथे सापडला संशयास्पद सांगाडा

सांगडा कोणाचा आणि कोठून आला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही

Pramod Yadav

गिरी-म्हापसा मार्गावर (Guirim-Mapusa Road) रस्त्याकडेला एक संशयास्पद सांगाडा आढळून आला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, सांगडा कोणाचा आणि कोठून आला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही.

(Suspicious skeleton found at Guirim Mapusa)

मिळालेल्या माहितीनुसार, गिरी बाह्य रस्त्यावर एक संशयास्पद सांगाडा आढळून आला आहे. यात मानवी कवटी आणि विविध हाडे दिसत आहेत. दरम्यान, हा सांगाडा त्याठिकाणी कोठून आला आला, तसेच तो कोणाचा आहे? याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पर्वरी पोलीस (Porvorim Police) घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे.

गिरी बाह्य रस्त्यावरील सुरक्षा कठड्यावर हा सांगाडा आणि हाडे सापडली आहेत. तसेच, काही हाडे इतरत्र पडलेली आढळून आली आहेत. पोलीस घटनेचा सखोल तपास करीत असून, सांगाड्याबाबत अद्याप अधिक माहिती समोर आलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cipla Share Price: सिप्लाच्या गोव्यातील प्लांटला Good Tag; कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्के वाढ

Diwali 2024: उधळण आनंदाची! तेजोमय दिव्यांना बहरलेला 'दिपोत्सव'

Goa Monsoon 2024: पेडणे, सत्तरी, डिचोलीत ढगाळ वातावरण; तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता

VIDEO: धक्कादायक! मोकाट कुत्र्याच्या शेपटीला बांधून तरुणाने फोडले फटाके; व्हिडिओ व्हायरल

Suyash Prabhudesai: पायाच्या दुखापतीनं केला घात! मिझोरामविरुद्धच्या सामन्याला गोव्याचा स्टार मुकणार

SCROLL FOR NEXT