Lok Sabha Election|Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

Margao Goa: अवैधपणे मतमोजणी केंद्रात प्रवेश, काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्र्यांच्या अटकेची मागणी

Arrest Former CM Digambar Kamat: दिगंबर कामत यांनी मडगाव येथील मतदान केंद्रात प्रवेश केला होता.

Pramod Yadav

Arrest Former CM Digambar Kamat

देशभरात लोकसभेसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली आहे. गोव्यात देखील दोन जागांसाठी मतमोजणी होत आहे. सकाळी आठ वाजता गोव्यात मतमोजणीस सुरुवात झाली.

पण, दक्षिण गोव्यातील मतमोजणी केंद्रात अवैधपणे प्रवेश केल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्र्यांना अटक करण्याची मागणी गोवा काँग्रेसने केलीय.

गिरीश चोडणकर यांनी याबाबत एक्सवर पोस्ट करत कामतांच्या अटकेची मागणी केलीय.

मतमोजणी केंद्रात अवैधपणे प्रवेश करत आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दिगंबर कामतांना अटक करा. दक्षिण गोव्याचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी याबाबत आरओ आणि पोलिसांकडे तक्रार केलीय, अशी पोस्ट गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

दक्षिण गोव्यात सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली आहे. सुरुवातीला पोस्टल मतमोजणी पार पडल्यानंतर साडे आठच्या सुमारास प्रत्यक्ष EVM मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

Krishna Janmashtami 2025 Wishes In Marathi: 'कृष्ण' जन्मला ग बाई... जन्माष्टमीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' गोड, नटखट शुभेच्छा

Krishna Janmashtami 2025: कृष्ण जन्माष्टमीचा शुभ योग; 'या' 3 राशींवर राहिल श्रीकृष्णाची कृपा, परदेश प्रवासाचीही सुवर्णसंधी

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’

ED Raid: कर्नाटक ते गोवा, मुंबई, दिल्लीत... ईडीचे छापे, काँग्रेस आमदाराच्या घरातून 1.68 कोटी रोख आणि 6.75 किलो सोने जप्त

SCROLL FOR NEXT