Goa Assembly Session 2021 Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: कोळसा ब्लॉक प्रकरणीचा प्रश्न पुढे ढकलला; अधिवेशन तहकूब

Goa Assembly Session: कोळसा ब्लॉक प्रकरणीचा प्रश्न पुढे ढकलला

दैनिक गोमन्तक

गेल्या विधानसभेत (Goa Assembly Session 2021) कोळसा ब्लॉक प्रकरणीचा प्रश्न पुढे ढकलून तो आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी चर्चेसाठी ठेवण्यात आला होता. मात्र तो पुन्हा पुढे ढकलण्यात येत असल्याचे विधानउद्योग मंत्री विश्‍वजित राणे यांनी केल्याने आज विरोधकांनी त्याला आक्षेप घेतला.

हा प्रश्न विधानसभा कामकाजाच्या कोणत्या नियमाखाली पुढे ढकलण्यात आला आहे असे विचारुन विरोधकांनी सभापती समोरील शासनाकडे धाव घेतली त्यामुळे सभापतींनी विधानसभेचे कामकाज दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब केले.

(सविस्तर बातमी थोड्याच वेळात)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT