Sakal Idol Maharashtra  Dainik Gomantak
गोवा

In Pictures: 'सकाळ'च्या Idol Maharashtra पुरस्काराचे मुख्यमत्र्यांच्या हस्ते वितरण

उद्योजकांना गोव्यात व्यवसाय सुरू करण्याचे केले आवाहन

गोमन्तक डिजिटल टीम

सकाळ समूहाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आयडॉल महाराष्ट्र पुरस्काराचे वितरण गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. कंदब पठारावरील तारांकित हॉटेलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जीनो उद्योग समुहाचे प्रमुख दिलिप साळगावकर, मुंबई सकाळचे संपादक राहूल गडपाले, दै. गोमन्तकचे संपादक-संचालक राजू नायक, वेदान समुहाचे डॉ. अमिर मुराद आदी. उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आयडॉल महाराष्ट्र पुरस्काराने गौरविलेल्या उद्योजकांना आपल्या व्यवसाय विस्तारासाठी गोव्यात व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन केले.

यावेळी मुंबई सकाळचे संपादक गडपाले यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांना विचारेल्या प्रश्नाना त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT