Goa Chief Minister Pramod 
गोवा

भाजपचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीर प्रश्नी स्वच्छ भूमिका घेतली होती

गोमन्तक वृत्तसेवा

पणजी: भाजपचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीर प्रश्नी स्वच्छ भूमिका घेतली होती. काश्मीर साठी स्वतंत्र झेंडा, स्वतंत्र पंतप्रधान हे चालणार नाही असे त्यांचे म्हणणे होते. त्या मुद्द्यावरून त्यांनी देशाच्या पहिल्या सरकारमधून पदत्याग केला होता. आता केंद्र सरकारने राज्य घटनेतील 370 वे कलम रद्द करून त्यांना खरी श्रद्धांजली वाहिलेली आहे, असे मत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज भाजप कार्यालयात आयोजित बलिदान दिन कार्यक्रमात व्यक्त केले.(Goa Chief Minister Pramod laid a wreath at the statue of Dr Shyama Prasad Mukherjee)

Goa: राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांच्‍या बदल्‍या

मुख्यमंत्री म्हणाले मुखर्जी यांनी काश्मीर मुक्तीसाठी हौतात्म्य पत्करले. त्यांचे बलिदान वाया गेले नाही त्यांच्या विचारसरणीवर पुढे जाऊन भाजपने आता काश्मीरच्या जनतेलाही मुक्ती दिलेली आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत चा पूर्ण देश अखंड असावा एक असावा अशी त्यांची विचारधारा होती आणि त्याच विचारधारेने आम्ही आज मार्गक्रमण करत आहोत.

Goa Politics: "उपमुख्यमंत्री बाबू आजगावकरांनी राजीनामा द्यावा"

मुख्यमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, पणजी चे आमदार आतानासिओ उर्फ बाबूश मोन्सेरात आदींनी यावेळी डॉक्टर मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Road Accidents: गोव्यात 'वीकएंड' ठरतोय जीवघेणा! ऑगस्टमध्ये 226 अपघात, 20 सप्टेंबरपर्यंत 188 जणांचा मृत्यू

Mershi Porvorim Traffic: मेरशी-पर्वरी मार्गावर वाहतुकीचा फज्जा; अटल सेतू-उन्नत मार्गाचे पर्याय बंद होताच जुन्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

VIDEO: 'जगाचे नेते भाषण ऐकताहेत, हे साहेब ट्रेंडिंग रिल्स शोधताहेत'! युएन बैठकीतील सीरियाई राष्ट्राध्यक्षांचा भन्नाट टाइमपास व्हायरल; तुम्ही पाहिला का व्हिडिओ?

Bicholim Theft Case: ऐन चतुर्थीच्या धामधुमीत मेणकुरेत दिवसाढवळ्या घरफोडी; बंद घरातून 15 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास, 20 जण ताब्यात

Cyber Crime: 'ॲपल सपोर्ट'च्या नावाखाली अमेरिकनांची लूट; बांबोळीतील आलिशान व्हिलावर सायबर पोलिसांचा छापा, 10 जण अटकेत

SCROLL FOR NEXT