Carnival In Goa Dainik Gomantak
गोवा

Carnival In Goa: गोवा कार्निव्हल फेस्टिवलला पर्वरीत सुरुवात, 'कर्टन रेझर'ला युवाईचा उत्साह

गोवा कार्निव्हल १७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे

गोमन्तक डिजिटल टीम

रोमन कॅथोलिक परंपरेची ओळख असलेलं आणि गोमंतकीय ज्याची आतुरतेनं वाट पाहतात त्या कार्निवल फेस्टिवलला आज पर्वरीत सुरुवात झाली. पर्वरीत कार्निवलचा कर्टन रेझर कार्यक्रम पार पडला. यावेळी सामाजिक संदेश देणारे अनेक पुतळे, चित्ररथ पाहायला मिळाले.

“खा, प्या आणि मजा करा” असा संदेश देणाऱ्या या फेस्टिवलमध्ये युवाईचा उत्साह पाहायला मिळाला. नेत्रदीपक परेड, संगीत कार्यक्रम, स्वादिष्ट पदार्थ अशा भरगच्च कार्यक्रमांनी भरलेल्या या फेस्टिवलच्या कर्टन रेझरला अनेकांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.

यंदाचा गोवा कार्निव्हल १७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. पर्वरी, पणजी, म्हापसा, मडगाव, मोरजी आणि वास्को या शहरांमध्ये तुम्हाला जगप्रसिद्ध कार्निव्हलची धूम अनुभवता येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT