Cyber Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोव्यातील उद्योगपतीची 40 कोटी रुपयांची फसवणूक; सिंगापूरच्या व्यक्तीने घातला गंडा

Goa Crime News: दक्षिण गोव्यातील एक उद्योगपती लोहखनिज निर्यातीच्या व्यावसायात आहेत.

Pramod Yadav

Goa Crime News

पणजी: गोव्यातील उद्योगपतीची चाळीस कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लवाद प्रक्रियेतून फसवणुकीचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. गोवा सायबर पोलिसांनी याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

देवल शारदा (हॉसपेट, कर्नाटक मूळ सिंगापूर) आणि अतूल दीपकभाई पटेल (हॉसपेट, कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण गोव्यातील एक उद्योगपती लोहखनिज निर्यातीच्या व्यावसायात आहेत. लंडनच्या कंपनीसोबतच्या लवाद प्रक्रियेत मदत करुन पैसे परत मिळवून देण्यासाठी दोन्ही संशयित आरोपींनी त्यांना आश्वासन दिले.

दरम्यान, दोघांनी तक्रारदार यांनी विश्वासात न घेता ४० कोटी रुपयांचा कंत्राटी वाद ३.११ कोटी रुपयांत परस्पर मिटवला. एवढेच नव्हे तर देवल या संशयिताने अतुलच्या बँक खात्यात हे पैसे हस्तांतरीत केले, असे पोलिसांच्या तक्रारीत म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT