Goa: Along with the honored students, Adv. Ajay Prabhugavkar, Shiva Gavkar, Shashikant Gavkar, Dilip Gavas and others.
Goa: Along with the honored students, Adv. Ajay Prabhugavkar, Shiva Gavkar, Shashikant Gavkar, Dilip Gavas and others. Dainik Gomantak Friday, 20th Aug. 2021
गोवा

Goa: म्हावळींगेत भजनी कलाकार, विद्यार्थ्यांचा गौरव

Sandeep Survekamble

(Bicholim) पिळगावच्या कल्पवृक्ष संस्थेतर्फे (Pilgao Kalpvruksha Sunstha) म्हावळींगेतील भजनी कलाकार तसेच दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. (Bhajani artists from Mahavalinga as well as meritorious students of Class X and XII were honored.) म्हावळींगेच्या साखळेश्वर क्रीडा आणि सांस्कृतिक क्लबच्या सहकार्याने (The event was organized in collaboration with Sakhaleshwar Sports and Cultural Club of Mahavalinga.) म्हावळींगे येथील श्री सातेरी देवस्थान सभागृहात आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून कायदा सल्लगार ॲड. अजय प्रभुगावकर, पिळगावचे माजी सरपंच दिलीप गावस, बाबाजी प्रभू गावकर, पंच शिवा गावकर, सातेरी देवस्थानचे अध्यक्ष शशिकांत गावकर, दीपक गावकर आणि संदेश गावकर यांचा समावेश होता. सोहळ्यात गावातील भजनी कलाकारांसह दहावी आणि बारावी परीक्षेत चांगले गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ॲड. अजय प्रभुगावकर यांनी भजनी कलाकार आणि यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. संजय सालेलकर यांनी सूत्रसंचालन केले. बाबाजी प्रभूगावकर यांनी आभार मानले. (Babaji Prabhugavkar thanked.)

तुकाराम शंकर गावकर, विठोबा सूर्या गावकर, उत्तम हरिश्चंद्र मयेकर, सागर साजूलो गावकर, कृष्णा चंद्रकांत गावकर, अविनाश चंद्रकांत गावकर, दशरथ सखाराम गावकर, मालगो सगुण गावकर, मधू यशवंत गावकर, रामू पुंडलिक गावकर, उत्तम विश्राम गावकर, बाबुली कृष्णा च्यारी, बाबनी गोविंद गावकर, उत्तम गावकर. सोहन मालगो गावकर आणि साची मालगो गावकर या नवोदित भजनी कलाकारांना गौरविण्यात आले.

तन्वी रामू गावकर, विठोबा गोविंद उसपकर, साईराज सहदेव गावकर, मंजीत मोहन आरोसकर, रिया रमेश उसपकर, प्रज्योत अजित गावकर, मनेश दशरथ गावकर, सिमरन सगुण परवार, गौतमी संदीप हरवळकर, स्वप्नील दुलो गावकर, प्रथम विठोबा गावकर, नारायण दीपक गावकर, सागर गणू गावस, गौतम गोपाळ गावकर, प्रियाश प्रकाश म्हावळींगकर आणि सिद्धी मधू गावकर, तर बारावीतील तन्वी मधू नाईक, निकिता रामू गावकर, उमा गोविंद निसद, कल्पना सहदेव गावकर, अश्मीता अजित गावकर,नितेश उमेश म्हावळींगकर आणि शिवम च्यारी या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Supreme Court: राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या सदस्यांना कोर्टाने फटकारले; आदेशाच्या उल्लंघनबाबत बजावली अवमानाची नोटीस

Goa Today's Live News: भाजप सरकार सिद्धी नाईक खून प्रकरणाचा गेल्या तीन वर्षात छडा लावण्यात अपयशी ठरले -काँग्रेस

SCROLL FOR NEXT