Kodar : Ponda Taluka Deputy Collector Pradip Naik, Roland Martinus and government officials inspecting the river bed at Khandepar. (Goa) Dainik Goamantak
गोवा

Goa : दुर्घटना रोखण्‍यासाठी जनजागृती

कोडार - खांडेपार नदीपात्राची उपजिल्‍हाधिकाऱ्यांच्‍या उपस्‍थितीत संयुक्‍त पाहणी

Mahesh Tandel, Narendra Tari

फोंडा : कोडार - खांडेपार येथील सरकारी कृषी फार्म (Agruculture Farm) व वैद्य फार्मला सोमवारी सकाळी फोंडा उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक, विविध खात्याच्या सरकारी अधिकारी व गोवा कॅनचे (Goa Can) समन्वयक रोलंड मार्टिन्स यांनी प्रत्यक्ष जाऊन खांडेपार पात्राची पाहणी केली. भविष्यात कोडार - खांडेपार नदीच्या (River) पात्रात मृत्यू (Death) होणाऱ्या घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना काढण्यात येणार आहे. कोडार निरंकाल खांडेपार नदीच्या पात्रात पंधरापेक्षा जास्त मृत्युमुखी होणाऱ्या घटना घडत आहेत. विशेषतः उन्हाळ्यात (Summer) स्नानासाठी (Bath) येणाऱ्या युवक-युवतींचा अधिक समावेश आहे.

तीन घटनास्‍थळांची पाहणी
कोडार खांडेपार नदीच्या पात्राकडे जाणाऱ्या वाटेवर कुंपण घालणे, अशा काही उपाययोजना आखणे गरजेचे असल्याचे मत गोवा कॅनने सुचवल्या आहे. त्यासाठी तीन घटनास्थळांची तपासणी करण्यात आली आहे. भविष्यात नदीच्या पात्रात पडून मृत्यू होणाऱ्या घटनावर आळाबंद घालण्यासाठी जनजागृती करून येत्या २५ जुलै रोजी जगभरात हा दिन साजरा केला जातो. या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सामावून घेतले जाणार आहे. यावेळी सरकारी अधिकाऱ्यांनीही काही सूचना केल्‍या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT