All Goa Toddy Tappers Association  Dainik Gomantak
गोवा

All Goa Toddy Tappers Association: ताडी टॉपर्स संघटनेमध्ये वादाची ठिणगी; संघटनेच्या सदस्यांनी केलेत 'हे' आरोप

All Goa Toddy Tappers Association बोगस प्रमाणपत्र तयार करण्यासाठीचा चाललेला हा खटाटोप असून हे पूर्णतः बेकायदेशीर आहे

गोमन्तक डिजिटल टीम

All Goa Toddy Tappers Association ऑल गोवा ताडी टॉपर्स कर्मचारी संघटना आणि नव्याने स्थापन झालेल्या ताडी टॉपर्स संघटनेमध्ये पुन्हा वाद निर्माण झाला असून नव्याने स्थापन झालेली संघटना आमचे कार्यालय आणि यंत्रणा वापरत असल्याचा आरोप ऑल गोवा ताडी टॉपर्स कर्मचारी संघटनेच्या काही सदस्यांनी केलाय.

तसेच नव्याने सुरु झालेली हि संघटना आपल्याकडे 15 हजार सदस्य असल्याचा दावा करतेय मात्र हा फक्त बोगस प्रमाणपत्र तयार करण्यासाठीचा चाललेला हा खटाटोप असून हे पूर्णतः बेकायदेशीर आहे.

त्यांनी आम्हांला विश्वात न घेता निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरु केली असून या सर्व प्रकाराला ऑल गोवा ताडी टॉपर्स कर्मचारी संघटनेचा आक्षेप आहे. आम्ही ही निवडणूक होऊ देणार नाही.

जर हे प्रकरण असेच सुरु राहिले तर या बेकायदेशीर प्रकाराविरुद्ध ऑल गोवा ताडी टॉपर्स कर्मचारी संघटना उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशारा मारिओ कुतिन्हो, जॉन्सन फर्नाडीज यांच्यासह ऑल गोवा ताडी टॅपर्स कर्मचारी संघटनेच्या सदस्यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT