Congress Dainik Gomantak
गोवा

Goa: अजय प्रभूगावकरांनी कॉंग्रेसमध्ये केला प्रवेश

पत्रकार परिषदेत ॲड. प्रभूगावकर यांना प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी कॉंग्रेसमध्ये रितसर प्रवेश दिला.

दैनिक गोमन्तक

पणजी: पिळगाव येथील वकिल अजय प्रभूगावकर (Ajay Prabhugavkar) यांनी आज आपल्या समर्थकासह कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. पणजी येथील कॉंग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. प्रभूगावकर यांना प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी कॉंग्रेसमध्ये रितसर प्रवेश दिला. यावेळी उपाध्यक्ष एम के शेख, उत्तर गोवा कॉंग्रेस अध्यक्ष विजय भिके, माजी आमदार धर्मा चोडणकर (Dharma Chodankar) व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यात कॉंग्रेसचे वारे वाहात असून अनेकजन कॉंग्रेसमध्ये येत आहेत. ॲड. अजय प्रभूगावकर यांच्या कॉग्रेस प्रवेशामुळे मये मतदारसंघात कॉंग्रेस बळकट होणार आहे. असे प्रतिपादन यावेळी गिरीश चोडणकर यांनी केले. आपणाला समाज कार्य करायचे आहे. कॉंग्रेसच्या माध्यमातून ते करण्यासाठी आपण कॉंग्रेस पक्षात दाखल झाल्याचे ॲड. प्रभूगावकर यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT