Viriato Fernandes Dainik Gomantak
गोवा

Goa Airport: जमिनीसाठी दाबोळी विमानतळ बंद पाडण्याचे षडयंत्र सुरुये; खासदार विरियातो

Dabolim Airport: बांधकामासाठी विमानतळामुळे मर्यादा येत आहेत. त्यामुळे दाबोळी बंद करण्याचे षडयंत्र सुरु असल्याचा आरोप विरियातो यांनी केला आहे.

Pramod Yadav

दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळ बंद करण्याचे षडयंत्र सुरु असल्याचा आरोप दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली त्याठिकाणची जमीन विक्री करण्यात आली असून, त्याठिकाणी बांधकाम केलं जाणार आहे. दरम्यान, या बांधकामासाठी विमानतळामुळे मर्यादा येत आहेत. त्यामुळे दाबोळी बंद करण्याचे षडयंत्र सुरु असल्याचा आरोप विरियातो यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT