Goa Accident:  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: दुचाकीवरून तोल जाऊन पडल्याने युवकाचा दुर्दैवी मृत्यू; लोटली येथे अपघात

मायणा- कुडतरी पोलीसांत अपघाताची नोंद

दैनिक गोमंतक

Goa Accident: लोटली येथे सोमवारी दुपारी झालेल्या दुचाकीच्या स्वयं अपघातात राय येथील जोनाथन गोम्स (वय 30) या युवकाचे निधन झाले. मायणा- कुडतरी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 4 च्या सुमारास हा अपघात घडला.

जोनाथन याचा दुचाकी चालवताना तोल गेल्याने तो खाली पडला आणि गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने गोवा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे उपचार चालू असताना त्याचे निधन झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, या दुदैवी अपघातामुळे एका युवकाचे प्राण गेल्यामुळे राय परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Smriti Mandhana Record: स्मृती मानधनाने रचला इतिहास! महिला टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारी ठरली जगातील पहिली फलंदाज; सूजी बेट्सला पछाडले

Goa Politics: 'जनतेच्या नावावर राजकीय मागणी लादू नका'; विरोधकांच्या ऐक्याच्या भूमिकेवर भाजपचा माणिकराव ठाकरे यांच्यावर निशाणा

8th Pay Commission: मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! CGHS हेल्थ स्कीमचे बदलले नियम; देशभरातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

Goa Congress: पाटकर-विरियातोंची काँग्रेस समितीच्या बैठकीकडे पाठ; समित्यांमध्ये स्थान देऊनही मनधरणी करण्यात नेतृत्वाला अपयश

खरी कुजबुज: काँग्रेसमधील तमाशाचे दर्शन!

SCROLL FOR NEXT