Goa Accident Cases| Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Cases: कुंडई येथे दुचाकीस्वाराची कंटेनरला धडक, एक गंभीर

कुंडई येथे दुचाकीस्वाराने उभ्या असलेल्या कंटेनरला मागाहून धडक दिल्याची घटना घडली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Accident Cases वाहतुकीचे नियम न पाळणे, हेल्मेट न वापराणे अशा बऱ्याच कारणांमुळे गोव्यात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

राज्यात वाहतूक विभाग तसेच वाहतूक पोलिसांकडून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत चालकांमध्ये जनजागृती करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी ही समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे

अशीच एक घटना कुंडई येथे घडल्याचे प्राथमिक वृत्त हाती येतंय. दुचाकीस्वाराने उभ्या असलेल्या कंटेनरला मागाहून धडक दिल्याची घटना घडली आहे. हि धडक एवढी जोरदार होती की सदर दुचाकीस्वार ट्रकमध्ये अडकून बसला.

त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्याला एसडीएच-फोंडा येथे दाखल करण्यात आल्याचे समजतंय.

(सविस्तर बातमी अपडेट करत आहोत...)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT