Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: सिरसई पेट्रोल पंपनजीक झालेल्या अपघातातील जखमीचे निधन

अपघातास कारणीभूत ठरलेल्या कार चालक रॉयस्टन फोन्सेका यांच्याविरोधात गुन्हा नोंद

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Accident सिरसई पेट्रोल पंप येथे सहा दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एका 23 वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान गोमेकॉत मृत्यू झाला. संज्योत मांद्रेकर (शिरगाव) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी या अपघातास कारणीभूत ठरलेल्या कार चालक रॉयस्टन फोन्सेका(माडेल-थिवी) यांच्याविरोधात गुन्हा नोंद केलाय.

पोलिसांच्या माहितीनुसार, हा गेल्या सोमवारी दुपारी झाला होता. मृत संज्योत हा सिरसई पेट्रोल पंपाजवळ रस्ता ओलांडत असताना अस्नोडा बाजूने येणाऱ्या चारचाकी कारने त्याला धडक दिली.

या अपघातात दुचाकी चालक व त्याच्या गाडीमागे बसलेला मित्र खाली पडून दोघेही जखमी झाले. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. यावेळी दुचाकीस्वाराला उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तर अपघातात जखमी झालेल्या चालकाचा उपचारादरम्यान शनिवारी रात्री मृत्यू झाला. त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT