Goa AAP President Amit Palekar Dainik Gomantak
गोवा

Amit Palekar: सिसोदियांचा जामीन म्हणजे भाजप सूडबुद्धीवरील विजय

Manish Sisodia Bail: १७ महिन्यांनंतर जामीन मिळाल्याने सर्वोच्च न्यायालयाचे गोवा आम आदमी पक्षाच्या वतीने स्वागत

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: दिल्लीच्या शिक्षण मॉडेलचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे ‘आप’चे नेते मनीष सिसोदिया यांना १७ महिन्यांनंतर जामीन मिळाल्याने सर्वोच्च न्यायालयाचे गोवा आम आदमी पक्षाच्या वतीने स्वागत केले आहे.

पोलिस स्थानकात ॲड. अमित पालेकर यांच्यासमवेत तक्रार देण्यासाठी आलेल्या वाल्मिकी नाईक यांनी सांगितले की, स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी षड्‌यंत्र रचून निरपराध व्यक्तींना लक्ष्य करणाऱ्या भाजप सरकारला उत्तर देणारा हा निर्णय आहे.

नाईक म्हणाले, देशातील वाढत्या असमानतेवर मात करण्यासाठी शिक्षणच गुरुकिल्ली आहे, हा ‘आप’च्या ध्येयाचा केंद्रबिंदू आहे. सिसोदिया यांनी केवळ आश्वासनेच दिली नाहीत तर गेल्या दशकभरात ती पूर्णही केली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT