मये मतदारसंघात 'लाडली लक्ष्मी'च्या 173 अर्जांना अमदार प्रवीण झांट्ये यांच्या हस्ते मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात आले.  Dainik Gomantak
गोवा

Goa: मये मतदारसंघात 'लाडली लक्ष्मी'च्या 173 अर्जांना मंजूरी

सरकारने विविध कल्याणकारी योजना मार्गी लावल्या आहेत. असे आमदार प्रवीण झांट्ये यांनी यावेळी बोलताना सांगून, या योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी विशेषतः महिलांनी पुढे यावे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: सरकारच्या 'लाडली लक्ष्मी' योजनेंतर्गत ('Ladli Lakshmi' Yojana) मये मतदारसंघातील (Maye constituency) 173 अर्जांना मंजुरी मिळाली असून, आमदार प्रवीण झांट्ये (MLA Praveen Jhantye) यांच्या हस्ते लाभार्थींना या मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले.

डिचोली येथे आमदार झांट्ये यांच्या कार्यालयात आयोजित मंजुरी पत्रांच्या वितरण कार्यक्रमावेळी मयेचे जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या माजी अध्यक्ष अंकिता न्हावेलकर, कारापूर-सर्वणचे सरपंच गोकुळदास सावंत, पंच उज्वला कवळेकर, रसूल मदार, चोडणचे सरपंच कमलाकांत वाडयेकर, मयेचे उपसरपंच कृष्णा परब, ऊर्वी मसूरकर, वन-म्हावळींगेची सरपंच शीतल सावळ आदी पंच आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सरकार गरीब घटकांच्या उत्कर्षासाठी वावरत आहे. त्यासाठी सरकारने विविध कल्याणकारी योजना मार्गी लावल्या आहेत. असे आमदार प्रवीण झांट्ये यांनी यावेळी बोलताना सांगून, या योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी विशेषतः महिलांनी पुढे यावे. असे आवाहन त्यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Traffic News: पालकांनो सावधान! अल्पवयीन मुलांना गाडी दिल्यास होणार कारवाई; 'सायलेंसर'चा आवाज करणाऱ्यांना होणार जबर शिक्षा

Advalpal: अडवलपाल कोळमवाडा येथे रस्त्याची कडा कोसळली

गोवा बीचवर बायकोशी झाला वाद, नवऱ्याने जीव द्यायला समुद्रात घेतली धाव; मदतीला आलेल्या जीवरक्षकालाही केली मारहाण

Karnataka Bus Accident: भीषण अपघात! बस लॉरी ट्र्कवर जाऊन आदळली; तिघांचा जागीच मृत्यू, 7 जण गंभीर

Goa Live Updates: नाणूस येथील सभागृहाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

SCROLL FOR NEXT