Theft  Dainik Gomantak
गोवा

वास्कोतील दुकानात चोरी; 20 हजारांची रोकड केली लंपास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिघे वास्कोतील पाळीव प्राण्यांच्या दुकानात प्रवेश करताना स्पष्ट दिसत आहेत.

दैनिक गोमन्तक

वास्को : वास्को येथील पाळीव प्राण्यांच्या दुकानाच्या काउंटरवरुन 20 हजारांची रोकड चोरणाऱ्या अल्पवयीन मुलगी आणि दोन महिलांचा पोलीस शोध घेत आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिघे वास्कोतील पाळीव प्राण्यांच्या दुकानात प्रवेश करताना स्पष्ट दिसत आहेत. अल्पवयीन मुलीने कॅश काउंटरचे ड्रॉवर उघडले असताना दुकानातील काउंटरवरील कर्मचारी उत्पादनांची चौकशी करणाऱ्या दोन महिलांबरोबर बोलत होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती अल्पवयीन मुलगी सर्व रोकड बॅगेत टाकून घाईघाईने दुकानातून बाहेर पडताना दिसत आहे. वास्को पोलीस या महिला आणि मुलाचा शोध घेत असून सध्या तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT