Goa Suicide News  Dainik Gomantak
गोवा

Goa Suicide News : कसिनोत काम करणाऱ्या मुलीची राहत्या घरात आत्महत्या; कारण अस्पष्ट

या मुलीने आत्महत्या का केली त्याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

Kavya Powar

गोव्यातील कसिनोमध्ये काम करणाऱ्या एका नेपाळी मुलीने ती राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पणजीतील सांतीनेज परिसरातील सिद्धीविनायक मंदिराजवळ असलेल्या अपार्टमेंटमध्ये तिघीजणी राहत होत्या. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून ते पुढील तपास करत आहेत.

या मुलीने आत्महत्या का केली त्याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

दरम्यान, गोव्यात थोड्यावेळापूर्वी अशीच एक घटना घडली आहे.  जलसंसाधन खात्याच्या फातोर्डा येथील कार्यालयात शिपाई म्हणून काम करणारा जयवंत नाईक (59) याने कर्यालयातच गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची खळबजनक घटना आज घडली.

ही बातमी मिळाल्यावर फातोर्डा पोलीसांनी घटना स्थळावर धाव घेऊन पंचनामा करण्याचे सोपस्कार केले. आज शनिवार असल्याने कार्यालयाला सुट्टी असल्याने हा कर्मचारी रात्री कार्यालयातच थांबला असावा आणि रात्रीच त्याने ही आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT