Garbage Dainik Gomantak
गोवा

Kelshi News : केळशी पंचायत क्षेत्रात कचरा समस्या गंभीर

Kelshi News : ओल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट होत नसल्याने कचरा समस्येने गंभीर रूप धारण केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Kelshi News : कुठ्ठाळीकेळशी पंचायत क्षेत्रात सध्या ओल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट होत नसल्याने कचरा समस्येने गंभीर रूप धारण केले आहे.

याबाबत सरपंचांना काहीच पडून गेलेले नाही, असे लोक बोलत आहेत. खुद्द सरपंचांच्याच प्रभागामध्ये कचरा आणून टाकला जात असल्याने त्याचा विपरित परिणाम होऊन रोगराई पसरण्याची शक्यता टाळता येत नाही.

या कचरा समस्येमुळे जवळपास असलेल्या विहिरी प्रदूषित होण्यास वेळ लागणार नाही. सरपंच किंवा केळशी पंचायतीने याबाबत योग्यवेळी दखल घेतली नाही तर आरोग्यासंबंधीच्या समस्या उपस्थित होऊ शकतात. हा कचरा गेल्या अनेक दिवसांपासून येथे डंप केलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sacorda: सफर गोव्याची! पावसाळ्यात हिरवीगार शाल पांघरणारे, कदंबकालीन शिवमंदिराची भक्ती करणारे 'साकोर्डा'

Iranian Warship Attack: श्रीलंकेच्या किनाऱ्यावर इराणच्या युद्धनौकेवर पाणबुडी हल्ला, ‘IRIS डेना’ समुद्रात बुडाली; 101 कर्मचारी बेपत्ता, 78 जखमी

Milind Soman Goa Swimming: गोव्यात मिलिंद सोमणचं हटके होळी सेलिब्रेशन! खवळलेल्या समुद्रात 15 किमी स्विमिंग; अचाट स्टॅमिना पाहून नेटकरी थक्क VIDEO

T20 World Cup 2026 Semifinal: "हार मानणं आमच्या रक्तात नाही!" सेमीफायनलपूर्वी हॅरी ब्रूकचा भारताला तगडा इशारा; टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्यासाठी ठोकला शड्डू

Mumbai Margao Vande Bharat Express चे डबे वाढणार कधी? प्रवाशांची 20 डब्यांची मागणी; सावंतवाडी येथे थांबा अपेक्षित

SCROLL FOR NEXT