गोवा

Goa CM यांनी दिल्लीत घेतली उपराष्ट्रपतींची भेट, पर्यटनमंत्र्यांची स्वदेशी पर्यटन बैठकीला हजेरी

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी दिल्लीत देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड (Vice President Jagdeep Dhankhar) यांची भेट घेतली. धनकड उपराष्ट्रपतीपदी निवडून गेल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पहिल्यांदाच त्यांची भेट घेतली आहे. त्यापूर्वी मंगळवारी सावंत यांनी महाराष्ट्रात लोकमत अवॉर्डमध्ये उपस्थिती लावली.

गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे हे देखील सध्या दिल्लीत असून, त्यांनी स्वदेशी पर्यटन बैठीला हजेरी लावली.

यावेळी केंद्रीय राज्य पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक देखील उपस्थित होते.

गोवा हे भारताच्या पर्यटन क्षेत्रातील अग्रणी नाव असून, सतत अद्यावत होत आहे. गोव्यात पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी अधिक वाव असल्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यावेळी म्हणाले.

त्यापूर्वी रोहन खंवटे यांनी भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांची भेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT