Francisco Sardinha | OBC Reservation  Dainik Gomantak
गोवा

ओबीसी आरक्षणाला सरकार घाबरते का?

दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांचा सरकारला थेट सवाल

दैनिक गोमन्तक

मडगाव : ओबीसी आरक्षण झाले नसल्याने सरकार पंचायत निवडणुका पुढे ढकलत आहे. सरकार ओबीसी आरक्षण का करीत नाही, ते का मागे हटते, असा सवाल दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन (Francisco Sardinha) यांनी पत्रकार परिषदेत केला. काही लोकांवरील वचपा काढण्यासाठी, काही लोकांना शिक्षा देण्यासाठी तर काही लोकांना फायदा व्हावा म्हणून जर सरकार त्या पद्धतीने आरक्षण करत नसेल तर ती चुकीची गोष्ट असल्याचे सार्दिन यांनी सांगितले. (OBC reservation in panchayat election)

सध्या ज्या पद्धतीने पंचायत निवडणुकांसाठी आरक्षण झाले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले आहे. कुडतरी पंचायत प्रभाग एक हा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आला आहे. पण या प्रभागात एकही कुटुंब या समाजातील नाही. ज्या प्रभागांमध्ये ज्या ज्या समाजाचे लोक जास्त राहतात, ते प्रभाग त्यांच्यासाठी राखीव केले पाहिजेत. बेकायदेशीररित्या केलेले आरक्षण लोक खपवून घेणार नाहीत, असा इशाराही सार्दिन यांनी दिला. (OBC reservation latest news)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

रामा काणकोणकर हल्ला प्रकरण; गुंड जेनिटोसह आठ जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

Goa Live Updates: Goa Rain: पुन्हा पावसाचा इशारा!

SCROLL FOR NEXT