Konkani Parishad India  Dainik Gomantak
गोवा

Fr. Mousinho de Ataide: अखिल भारतीय कोकणी परिषदेच्या अध्यक्षपदी मोवझिन आताईद यांची वर्णी!

Konkani Parishad: अखिल भारतीय कोकणी परिषदेचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कोकणी लेखक फादर मौसिन्हो दी अतादे यांची निवड

गोमन्तक डिजिटल टीम

All India Konkani Parishad

अखिल भारतीय कोकणी परिषदेचे अध्यक्ष म्हणून आता सुप्रसिद्ध कोकणी लेखक आणि कार्यकर्ते फादर मोवझिन आताईद यांची निवड करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कुमठा कर्नाटक येथील अरुण उभयकर या पदावर कार्यरत होते आणि यांच्याकडून फादर मौसिन्हो हा पदभार स्वीकारतील.

फादर मोवझिन आताईद कोण आहेत?

1950 मध्ये साल्वादोर येथे जन्मलेल्या फादर मोवझिन आताईद यांची 1975 मध्ये फादर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सध्या ते साळगावच्या सेमिनरीमध्ये लॅटिनचे प्राध्यापक आहेत. फादर मौसिन्हो यांनी रॅचोल सेमिनरीवर लेखन केले असून कोकणी भाषेसाठी त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे व कोकणी भाषिकांमध्ये आदर प्राप्त आहे.

यापूर्वी फादर मोवझिन आताईद यांनी रोममधील अर्बनियन युनिव्हर्सिटीमधून कॅनन लॉचा परवाना मिळवला होता आणि पुढील 15 वर्ष ते रॅचोल सेमिनरीमध्ये कॅनन लॉ शिकवत होते. तसेच त्यांनी 1990 ते 2019 पर्यंत डायोसेसन न्यायाधीश म्हणूनही काम केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Morjai Temple Case: मोरजाई देवस्थानच्या मालमत्तेत अपहाराचा आरोप! माजी अध्यक्षासह दोघांना अटक; मांद्रे पोलिसांकडून गुन्हा दाखल

Indonesia Passenger Ship: इंडोनेशियात 240 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बेपत्ता; वादळी हवामानामुळे संपर्क तुटल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

Goa Politics: भाजपला तिसऱ्या आघाडीची भीती नाही! दामू नाईकांचा विरोधकांना टोला; '2027 मध्ये पुन्हा भाजपच सत्तेत येणार'

Goa Congress: काँग्रेसची 'गोवा राखण यात्रा' 22 सप्टेंबरपासून! 27 दिवसांत सर्व 40 मतदारसंघांचा दौरा; जमीन, पर्यावरण आणि अस्मितेसाठी लढ्याची घोषणा

Guru Mangal Yuti 2026: 18 सप्टेंबरला महाचमत्कार! गुरु-सेनापती युतीनं चमकणार 4 राशींचं नशीब; हाती लागणार कुबेराचा खजिना

SCROLL FOR NEXT