Kali Tiger Project Officer Death in Kuveshi River Dainik Gomantak
गोवा

Kali Tiger Project Officer: गोव्याच्या सीमेवर वन अधिकाऱ्याचा मृत्यू; पाय घसरून पडला नदीत...

कुवेशी नदी ओलांडताना घटना

गोमंतक ऑनलाईन टीम

गोवा-कर्नाटक सीमेवरील कुवेशी नदीत पडून एका वनाधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. पवन कुमार असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते काली व्याघ्र राखीव वन संशोधन केंद्रात अधिकारी होते. (Kali Tiger Project Officer Death at Kuveshi River on Goa-Karnataka Border)

आपल्या दोन सहकाऱ्यांसह पवनकुमार कुवेशीच्या जंगलात गेले होते. यावेळी कुवेशी नदी ओलांडताना त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात पडले, त्यात त्यांचा मृत्यू झाला, असे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले आहे. कुवेशी नदी ही गोवा-कर्नाटक सीमेवर आहे.

याप्रकरणी कुळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सगुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजय धुरी यांच्या पथकाने शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT