Forest Festival Margao Dainik Gomantak
गोवा

Forest Festival : मडगावातील वन महोत्सवात १५०० रोपट्यांचे वितरण

Forest Festival Margao : त्यासाठी कृषी खात्याने १००० व वन खात्याने ५०० रोपटी दिल्याचे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी, मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी विविध ठिकाणी वनमहोत्सव आयोजित केला. यावेळी मडगावात फुले, फळे, आवळा, कोकमची मिळून १५ रोपट्यांचे वितरण केले.

त्यासाठी कृषी खात्याने १००० व वन खात्याने ५०० रोपटी दिल्याचे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले.

वनमहोत्सवाची सुरवात आके येथील जिल्हा अग्निशमन दलाच्या परिसरात करण्यात आली. त्यानंतर मालभाट, विद्यानगर, कालकोंडा, चिंचाळ, फातिमा कॉन्वेंट हायस्कूल, श्री दामोदर महाविद्यालय, मारुती मंदिर पेड, शिरवडे व कोलमोरोड या ठिकाणी वनमहोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी वृक्षारोपणही करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Birthday: टाइम्स स्क्वेअरवर पंतप्रधान मोदींचा गौरव! भारतीय समुदायाने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; 140 कोटी भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण

Ballaleshwar Ganpati: पालीचा बल्लाळेश्वर भक्ताच्या नावाने का ओळखला जातो? अढळ भक्तीची ही पौराणिक कथा प्रत्येक गणेशभक्ताने जाणून घ्यायलाच हवी

Goa vs Gujarat: अभिनव- सुयश अन् दर्शनचा धूमधडाका! गोव्यानं मारलं मैदान; 8 विकेट्सने गुजरातचा पराभव

Margao Stray Dogs Survey: मडगावातील भटक्या कुत्र्यांची, गुरांची संख्या कळणार; पालिकेकडून प्राणी मॅपिंग मोहिमेला सुरुवात, नागरिकांना सहकार्याचे आवाहन

Surya Gochar 2026: बँक बॅलन्स वाढणार अन् व्यवसायात मोठे ऑर्डर मिळणार! शिस्त आणि बुद्धिमत्तेचा महासंयोग; सूर्यदेवाची 'या' राशींवर होणार विशेष कृपा

SCROLL FOR NEXT