Fontainhas Instagram
गोवा

Fontainhas Panjim: पणजीतील 'फोन्तेईन्हास' जगात भारी, अमेरिकेतील मासिकाच्या यादीत समावेश

Fontainhas Panjim Goa: राजधानी पणजीतील फोन्तेईन्हास परिसर जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षण आहे.

Pramod Yadav

Fontainhas Panjim Goa

गोवा देशासह जगभरातील लोकांसाठी खास पर्यटन आकर्षण आहे. गोव्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे, नयनरम्य निसर्ग, वैविध्यपूर्ण संस्कृती आणि इतिहास अशी गोव्याची काही वैशिष्ट्ये आहेत. यातीलच एक म्हणजे राजधानी पणजीतील फोन्तेईन्हास.

याच 'फोन्तेईन्हास'ला जगातील सर्वात सुंदर परिसर म्हणून अमेरिकेतील एका मासिकात स्थान देण्यात आले आहे.

अमेरिकेतील आर्किटेक्चरल डायजेस्ट मासिकाने (Architectural Digest) जगातील अकरा सुंदर परिसरांची यादी प्रसिद्ध केली आहे. यात पणजीतील फोन्तेईन्हास परिसरला जगातील सहावा सुंदर परिसर म्हणूस स्थान देण्यात आले आहे.

पणजीतील फोन्तेईन्हास रंगबिरंगी घरे, वास्तुकलेमुळे पर्यटकांना आकर्षित करत असतो.

Fontainhas

फोन्तेईन्हास पणजीममधील लॅटिन क्वार्टर असून, पोर्तुगीज वसाहत म्हणून प्रसिद्ध आहे. या परिसरात रंगीबेरंगी घरे असून, पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे.

अरुंद रस्ते, आर्ट गॅलरी, रेस्टॉरंट्स आणि जवळच असणारी मांडवी नदीचा परिसर या परिसराला अधिक आकर्षक करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Income Tax Return: 31 जुलैची मुदत वाढणार का? आयटीआर भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका

Dharmendra Pradhan Resigns: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतर-मंतरवर जल्लोष! ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए…’,म्हणत अभिजीत दीपकेची टोलेबाजी VIDEO

Dharmendra Pradhan Resigns: सीजेपी आंदोलनापुढे अखेर मोदी सरकार झुकले! धर्मेंद्र प्रधान यांनी दिला केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा

Dona Paula Car Accident: वाहन पार्किंगचा हलगर्जीपणा चालकाला पडला महागात! उतारावरून गाडी थेट गॅरेजमध्ये, आलिशान वाहनाला धडक

Goa Farmers Fertilizer Mobile App: खत खरेदीसाठी 'ऑफलाइन' पर्यायही हवा; ॲप अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयावर क्रूझ सिल्वा यांची टीका

SCROLL FOR NEXT