Goans Surrender Passports Dainik Gomantak
गोवा

Goans Surrender Passports: रोज सरासरी 5 गोमंतकीय पासपोर्ट करतात सरेंडर; 3.5 वर्षांत तब्बल 6,960 जणांनी पासपोर्ट सोडला

Goans Surrender Passports Every Day: दररोज सरासरी पाच गोमंतकीय आपले पासपोर्ट सरेंडर करतात, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरातून दिली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: दररोज सरासरी पाच गोमंतकीय आपले पासपोर्ट सरेंडर करतात, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरातून दिली आहे.

साडेतीन वर्षांत किती गोमंतकीयांनी पासपोर्ट सरेंडर केले आहेत, असा प्रश्न करीत, त्यांची तालुका आणि मतदारसंघनिहाय माहितीही त्यांनी मागवली होती. त्यावरील उत्तरात गेल्या साडेतीन वर्षांत एकूण ६,९६० जणांनी पासपोर्ट सरेंडर केल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

ही आकडेवारी पाहता, दर महिन्याला सरासरी १६६, म्हणजेच दिवसाला सरासरी पाच गोमंतकीय पासपोर्ट सरेंडर करीत असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, या काळात ज्या लोकांनी पासपोर्ट सरेंडर केले आहेत, त्यांची तालुका किंवा मतदारसंघनिहाय यादी उपलब्ध नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT