Goa Railway Dainik Gomantak
गोवा

Goa Railway : गोव्यातून जाणाऱ्या काही रेल्वे गाड्या दादरपर्यंतच

Goa Railway : प्रवाशांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे व्यवस्थापनाने केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Railway :

सासष्टी, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील १०, ११, १२ व १३ नंबरच्या प्लॅटफॉर्मवर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने गोव्यातून जाणाऱ्या पुढील प्रवासी गाड्या ७ जुलैपर्यंत दादर स्थानकापर्यंतच जातील.

ट्रेन क्रमांक १२१३४ : मंगळुरु ते मुंबई सीएसटीएस, ट्रेन क्रमांक : २२१२० मडगाव ते मुंबई सीएसटीएस तेजस एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक : १२०५२ मडगाव ते मुंबई सीएसटीएस जनशताब्दी एक्सप्रेस.

प्रवाशांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे व्यवस्थापनाने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute Beach Assault Case: बंगळुरुच्या पर्यटकाला अमानुष मारहाण, कळंगुटमधील 'त्या' शॅकचा परवाना निलंबित; सरकारनं उगारला कारवाईचा बडगा

Chandra Gochar 2026: एप्रिल महिन्यात चंद्राची अद्भुत चाल! 19 वेळा नक्षत्र बदलून 'या' 7 राशींना करणार मालामाल; नशिबाचीही मिळणार साथ

Ram Navami Wishes in Marathi: गुरुवारी आली रामनवमी, सुवर्णयोगाची पर्वणी! राम नवमीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश

Delhi Police: 21 अत्याधुनिक शस्त्रे, 200 काडतुसे जप्त, 10 जणांना ठोकल्या बेड्या; पाकिस्तान-बांगलादेश मॉड्यूलचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफाश

VIDEO: 'AI मध्ये भारत पुढे, पण क्रिकेटमध्ये आम्हीच भारी', पंतप्रधान मोदींना सुनक यांचं मिश्किल उत्तर; जगाचं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT