Calangute, Goa Dainik Gomantak
गोवा

संडासात धुतले चिकन, गोव्यातील कळंगुटमध्ये उघडकीस आला किळसवाणा प्रकार; FDA कडून हैदराबाद दम बिर्याणी सेंटरला टाळे Video

Goa News: हैदराबाद दम बिर्याणी सेंटर चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांनी चक्क संडासात चिकन धुतल्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आला.

Pramod Yadav

कळंगुटमध्ये किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. हैद्राबाद दम बिर्याणी सेंटर चालवाऱ्या कर्मचाऱ्यांनी चक्क संडासमध्ये चिकन धुतल्याचे समोर आले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने संबधित ठिकाणी छापा मारत दम बिर्याणी सेंटर बंद केले आहे. दरम्यान, फास्ट फूडच्या नावाखाली चालणाऱ्या अशा सेंटरमध्ये अशा पद्धतीने लोकांच्या आरोग्याशी खेळ केला जातोय याचाच प्रत्यय आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संतापाची धार बोथट, बंडही शांत; भाजप मुख्यालयातील बैठकीनंतर फळदेसाई समर्थकांची नाराजी शमली

Horoscope: सिद्धी योग अन् पुष्य नक्षत्राचा महासंयोग; मंगळवारी 'या' राशींवर महादेवाची विशेष कृपा; व्यवसाय, नोकरी आणि पैशांच्या बाबतीत मिळणार लाभ

Snake Viral Video: आरशावर उडाली विषाची कारंजी, स्वतःच्याच सावलीशी भिडला साप; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Surya Ketu Yuti 2026: सूर्याचं राशी परिवर्तन अन् केतुचा महासंगम! 'या' राशींना लागणार जॅकपॉट; बँक बॅलन्समध्ये होणार मोठी वाढ

Indian Boxer: 'मला नरेंद्र नावाचा तिरस्कार...', भारतीय बॉक्सरनं सांगितला पाकिस्तानी खेळाडूचा किस्सा; PM मोदीही हसून-हसून लोटपोट

SCROLL FOR NEXT