Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: फातर्पा विनयभंगप्रकरण; ‘त्या’ लैंगिक शोषण झालेल्या मुलीची वैद्यकीय चाचणी

शिक्षक पोलिस कोठडीत

दैनिक गोमन्तक

Fatorpa Molestation Case: फातर्पा येथील एका विद्यालयातील विनयभंग केलेल्या ‘त्या’ पीडित विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी पीटी शिक्षक रमेश गावकर याच्याविरोधात लैंगिक शोषण केल्याची तक्रार दाखल झाल्याने सध्या तो कुंकळ्ळी पोलिसांच्या कोठडीत आहे.

रमेश त्या विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करत असल्याचे विद्यार्थिनींनी स्पष्ट केले होते. मंगळवारी एक विद्यार्थिनीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. याचा अहवाल लवकरच प्राप्त होणार असल्याची माहिती दिली आहे.

लैंगिक शोषणाला सामोरी गेलेली विद्यार्थिनी वयाने खूप लहान आहे. रमेश गावकर याने तिच्यासोबत केलेल्या लैंगिक शोषणाचा तिच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे.

व्हिएगस यांचे पत्र

बायलांचो एकवोटच्या अध्यक्षा आवडा व्हिएगस यांनी शिक्षण खात्याने गोवा बाल कायद्याच्या कलम ७ अंतर्गत, पोक्सो कायद्याच्या कलम १२ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६७, ६७ (ए) अंतर्गत सर्व मार्गदर्शन व त्यानुसार प्रशिक्षण प्रत्येक शाळेतील शिक्षकांना देणे आवश्यक आहे. यासाठी त्यांनी शिक्षण खात्याला पत्र लिहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Women's League: मैदानावर संघर्ष, पण नशिबाची साथ नाही! सेझा अकादमीच्या पराभवाच्या हॅट्ट्रिकने वाढले गोव्याचे टेन्शन

Goa Chicken Prices: 'पार्टी अभी बाकी है'... पण बजेटचं काय? मासळीपाठोपाठ आता चिकनच्या दरातही मोठी वाढ, खवय्यांच्या जिभेला लगाम

Valpoi Illegal Liquor Sale: रस्त्याकडेलाच रंगतायेत 'ओपन बार'! वाळपईत मद्यपींचा उच्छाद; प्रशासकीय यंत्रणा कोमात, तस्कर जोमात

Goa Drug Bust: सापळा रचला अन् शिकार टप्प्यात आली! अंमली पदार्थांचे जाळे पसरवणारे परप्रांतीय जेरबंद; वाळपई पोलिसांची कारवाई

Porvorim Highway: पर्वरीकरांनो लक्ष द्या! महामार्ग रुंदीकरणासाठी 2 जानेवारीपासून वाहतूक बंद; 'हे' असतील पर्यायी मार्ग

SCROLL FOR NEXT