ESMA For Pharma Companies Dainik Gomantak
गोवा

ESMA For Pharma Companies: फार्मा कर्मचाऱ्यांना ‘एस्‍मा’; कंपन्यांसह उद्योग संघटनांकडून निर्णयाचे स्‍वागत

औषध निर्मात्‍या कंपन्‍यांना सरकारच्या मार्गदर्शक सूचना

Akshay Nirmale

Goa Government invokes ESMA For Pharma Companies: औषध निर्मिती ही अत्‍यंत महत्त्‍वाची बाब असल्‍याने फार्मा कंपन्‍यांमधील कर्मचाऱ्यांना संप करण्‍यास बंदी करण्‍यासाठी राज्‍य सरकारने ‘एस्‍मा’ लागू केला आहे. या निर्णयाचे फार्मा कंपन्‍यांची संघटना तसेच उद्योग संघटनेकडून स्‍वागत करण्‍यात आले आहे.

‘एस्‍मा’ सरकारला आपत्कालीन परिस्थिती, संप किंवा त्यांच्या कामकाजात व्यत्यय आणू शकणाऱ्या इतर परिस्थितीत अत्यावश्यक सेवांच्या कामकाजाचे नियमन करण्याचा अधिकार देते. उपरोक्‍त पाऊल उचलल्‍याने कंपन्‍यांना उत्‍पादकता वाढविता येणार आहे.

दरम्‍यान, सरकारच्‍या वतीने औषध निर्मात्‍या कंपन्‍यांना मार्गदर्शक सूचनाही करण्‍यात आल्‍या आहेत.

गोवा राज्य फार्मा हब म्‍हणून ओळखले जाते. गोव्यात अनेक फार्मा कंपन्या कार्यरत आहेत. कोरोना महारोगराई काळात देशता तयार होणाऱ्या लसींपैकी अनेक लसींचे मोठ्या प्रमाणातील उत्पादन गोव्यातील कारखान्यांमधून तयार करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुंबई इंडियन्सचा राजा..! 'MI'ला पुन्हा चॅम्पियन बनवण्यासाठी रोहित शर्मा सज्ज, शिवाजी पार्कवर तुफान फटकेबाजी Watch Video

वकीलावरील हल्ल्यानं खळबळ; मुख्यमंत्री प्रमोद सावंत आक्रमक, आरोपींवर होणार कठोर कारवाई!

Grah Gochar: सूर्य-शुक्र भ्रमणामुळे 'या' राशींच्या आयुष्यात येणार चैतन्य; पद, प्रतिष्ठा आणि प्रेमाची बसेल जुळवाजुळव!

Goa Accident: चोर्ला घाटात भीषण अपघात, लग्नाची खरेदी करून येताना झाला घात; दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक

"भारतीय चाहत्यांची मनं दुखावली तरी चालतील, कप आम्हीच..." टी-20 विश्वचषक फायनलपूर्वी सँटनरचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT