Mormugao Municipal Dainik Gomantak
गोवा

मुरगाव नगरपरिषदेचे कर्मचारी जाणार बेमुदत संपावर

पालिका अधिकारी या संबंधी काय निर्णय घेणार

दैनिक गोमन्तक

आठवड्यापूर्वी दोन दिवसात बँकेतून कर्ज काढून खात्यात वेतन जमा केले जाईल, असे आश्वासन देऊनही मुरगाव पालिका मुख्याधिकारी जयंत तारी आश्वासनपूर्ती करू न शकल्याने मुरगाव पालिका कर्मचाऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. दोन दिवसात वेतन खात्यात जमा न झाल्यास काम बंद ठेवण्याचा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. कामगार संघटनेचे अध्यक्ष केशव प्रभू हे वेतन प्रश्‍नी लक्ष घालत नसल्याने ही स्थिती उद्भवली असल्याचा आरोप पालिका कर्मचाऱ्यांनी वारंवार करत आहेत.

दरम्यान, मुरगाव (Mormugao) पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे प्रलंबित वेतन सोमवारपर्यंत न मिळाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय कर्मचारी (Employees) वर्गाने घेतला आहे. त्यामुळे पालिका (Municipality) अधिकारी या संबंधी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच कर्मचारी वर्ग देखील काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. कारण कर्मचारी वर्ग संपावर गेल्यास नागरिकांची गैरसोय होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "काँग्रेसमध्ये प्रवेश करणं हीच सर्वात मोठी रिस्क!" विद्यार्थिनीच्या उत्तरानं राहुल गांधी अवाक; संवादाचा व्हिडिओ व्हायरल

Crime News: "दोन मृतदेह अन् रक्तानं माखलेलं घर!" नराधम नवऱ्यानं बायको, सासूसह सासऱ्यावर केला जीवघेणा हल्ला; संशयानं सुखी कुटुंबाची राखरांगोळी

Navpancham Drishti Yog 2026: "धाडसी निर्णय घ्या अन् मालामाल व्हा!" गुरु-वरुणचा नवपंचम दृष्टी योग, 'या' 5 राशींवर होणार धनाचा वर्षाव; घरात नांदणार सुख-समृद्धी

Iran US Tension: 'पाकिस्तान आमचा मित्र, पण निष्पक्ष नाही', इराणनं पाकड्यांना दाखवली जागा; मध्यस्थ म्हणून स्वीकारण्यास नकार

Horoscope 2026: घर घेण्याचं स्वप्न साकार होणार, जमीन व्यवहारातून मिळणार अफाट पैसा; 'या' राशीवर शनिदेवाची विशेष कृपा

SCROLL FOR NEXT