Goa Electric Bus News Dainik Gomantak
गोवा

गोव्यात इलेक्ट्रिक बसचं तिकीट जास्त; प्रवाशांमध्ये नाराजी

इलेक्ट्रिक बसेससाठी मडगाव आणि वास्कोमध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी : कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड (KTCL) ही गोव्यातील सर्वात जुनी रस्ते वाहतूक व्यवस्था आहे. केटीसीएल राज्यभरात 1,000 पेक्षा जास्त बसेस चालवते. अलीकडे केटीसीएलने हैदराबादस्थित कंपनीच्या सहकार्याने इलेक्ट्रिक बसेस सुरू केल्या आहेत. या एसी बसेस बॅटरीवर चालतात. (Electric buses ticket fare more compared to diesel buses in Goa)

या बसेससाठी मडगाव आणि वास्कोमध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत. या वाहनांमुळे प्रदूषण होत नाही. मात्र या बसेसचा तिकीट शुल्क अधिक आहे. पंजीम-वास्को मार्गावरील शटल बसेसचा मासिक पास शुल्क रु. 1,047 आहे, तर लोकल पाससाठी रु. 735 आकारले जातात.

डिझेलवर चालणार्‍या बससाठी सामान्य शुल्क रु. 30 आणि ईव्ही बससाठी रु. 35 आहे. मात्र, पणजी-वास्को मार्गावर शटल बस पासधारक ईव्ही बसमध्ये चढल्यास त्याला अतिरिक्त 5 रुपये शुल्क द्यावा लागतो, पण सामान्य पास धारकाला कोणताही अतिरिक्त शुल्क द्यावा लागत नाही. याबबात प्रवाशांमद्धे असंतोष आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT