Goa Tourist Car Accident:  Dainik Gomantak
गोवा

Goa Tourist Car Accident: मद्यधुंद पर्यटकाचे कारवरील नियंत्रण सुटले; पार्किंगमधील 6 दुचाकींचे नुकसान

कळंगुट-बागा येथील सरकारी शाळेजवळील प्रकार

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Tourist Car Accident: गोव्यात आलेल्या एका पर्यटकाचे मद्यधुंद अवस्थेत कारवरील नियंत्रण सुटून अपघात झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पर्यटकाची कार पार्किंगमध्ये लावलेल्या गाड्यांवर जाऊन आदळली. यात पार्किंग मधील दुचाकीचे नुकसान झाले आहे.

कळंगुट बागा येथील सुप्रसिद्ध टिटोज लेन परिसरातील सरकारी प्राथमिक शाळेजवळ आज, सो्मवारी सकाळी हा प्रकार घडला. संबंधित पर्यटक हा मूळचा दिल्लीचा असण्याची शक्यता आहे. त्याची कारदेखील दिल्ली मध्ये नोंदणी असलेली होती.

संबंधित कारचालकाने मद्य सेवन केले होते, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. एकूण सहा वाहनांचे यात नुकसान झाले आहे. तर दोघेजण जखमी झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT