Goa Narcotic Raid Dainik Gomantak
गोवा

Goa Narcotic Raid: सांगोल्डा येथे पोलिसांच्या छाप्यात 2.80 लाखांचे अमली पदार्थ जप्त

उत्तर प्रदेशच्या एकास अटक

Akshay Nirmale

Goa Narcotic Raid: आराडी, सांगोल्डा येथे पोलिसांच्या अँटी नार्कोटिक विभागाने टाकलेल्या छाप्यात 2.80 लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

आराडी, सांगोल्डा येथून गिरी येथील चर्चकडे जाणाऱ्यावर रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. अश्वनी उर्फ अनिल साईप्रकाश विश्वकर्मा असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून 2.8 किलोग्रॅम गांजा आढळून आला.

तो सध्या ओल्गा बार, मारना रोड, कुचेली, म्हापसा येथे राहतो. तथापि, तो मूळचा भोलापूर, फतेहपूर, उत्तरप्रदेश येथील आहे.

पोलिस निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या नेतृत्वाखालील हेड कॉन्स्टेबल अशोक गावडे, पोलिस कॉन्स्टेबल नवीन पालयेकर, कल्पेश शिरोडकर, महाबळेश्वर सावंत, राजेश शिरगावकर, संदेश कांबळी, कमलेश धारगळकर या पथकाने ही कारवाई केली.

या प्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक नॅथन अल्मेडा करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT