Laxmikant Parsekar Dainik Gomantak
गोवा

प्रशिक्षण शिबिरातून घडतो नाट्यकलावंत: लक्ष्मीकांत पार्सेकर

सूत्रनिवेदन अर्जुन गडेकर यांनी केले

दैनिक गोमन्तक

हरमल: प्रशिक्षण शिबिरातून नाट्यकलाकर घडत असतो. त्याला प्रशिक्षकाकडून योग्य मार्गदर्शन मिळत असते. ही शिबिरे केवळ कलाकार घडविण्यापुरती मर्यादित न राहता सुशील व चारित्र्यवान नागरिक यातून घडतो. ही प्रक्रिया अशा प्रशिक्षण शिबिरांतून निरंतर सुरू रहावी, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा ग्रामवर्धिनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केले.

ग्रामवर्धिनी, हरमल व कला,संस्कृती खाते यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानदा सभागृहात आयोजित नाट्यप्रशिक्षण शिबिराच्या उदघाटन समारंभात बोलत होते. व्यासपीठावर प्रशिक्षक ज्ञानेश्वर पार्सेकर, तारा पार्सेकर संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष देवानंद कुडव,सरचिटणीस अर्जुन गडेकर,माजी अध्यक्ष तथा माजी जि.पं. सदस्य अरुण बांधकर,मुख्याध्यापक दिलीप मेथर उपस्थित होते. सूत्रनिवेदन अर्जुन गडेकर यांनी केले. संदीप गावडे यांनी आभार मानले. दरम्यान, नाट्यप्रशिक्षण शिबिर 20 एप्रिलपर्यंत ज्ञानदा सभागृहात होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Lok Sabha Speech: काँग्रेसच्या काळातच 'नक्षलवाद' फोफावला! अमित शाह यांचं टीकास्त्र; इंदिरा गांधींपासून मनमोहन सिंगांपर्यंत वाचला चुकांचा पाढा

Horoscope April 2026: सुवर्णसंधी! ग्रहांच्या खेळात मिथुन राशी ठरणार 'किंग'; 2 एप्रिलनंतर भाग्याची मिळणार साथ अन् श्रीमंतीचं स्वप्न होणार पूर्ण

KitKat Chocolate Theft: चोरट्यांना 'किटकॅट'ची चटक! 12 टन पळवले चॉकलेट, नेस्ले प्रवक्त्याच्या 'त्या' विधानाची होतेय चर्चा

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT