Dr. Sushila Mendes  Dainik Gomantak
गोवा

Goa News: डॉ. सुशीला मेंडिस यांची सेवावाढ सरकारकडून मागे

Goa News: पोर्तुगीज आणि मराठे यांच्यासंदर्भात लिहिलेल्‍या एका लेखानंतर चर्चेत राहिलेल्‍या केपे सरकारी महाविद्यालयातील इतिहास विभागाच्‍या व्याख्यात्या डॉ. सुशीला मेंडिस यांना सेवेत दिलेली मुदतवाढ मागे घेण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: पोर्तुगीज आणि मराठे यांच्यासंदर्भात लिहिलेल्‍या एका लेखानंतर चर्चेत राहिलेल्‍या केपे सरकारी महाविद्यालयातील इतिहास विभागाच्‍या व्याख्यात्या डॉ. सुशीला मेंडिस यांना सेवेत दिलेली मुदतवाढ मागे घेण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.

ही सेवावाढ नेमक्या कुठल्या कारणासाठी मागे घेण्यात येत आहे, याचा कुठलाही उल्लेख करण्‍यात आलेला नाही. सदर सेवावाढ नमूद कार्यकाळापेक्षा अधिक असल्याने 14 डिसेंबरपासून लोकहितार्थ ती मागे घेण्यात येत आहे, असे उच्च शिक्षण विभागाच्या अवर सचिव संजना बांदेकर यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

सेंट फ्रान्सिस यांच्या फेस्ताच्या पार्श्वभूमीवर डॉ. मेंडिस यांनी हा लेख लिहिला होता. छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भातील काही मुद्दे आक्षेपार्ह असल्याचा दावा काही शिवप्रेमींनी केला होता आणि डॉ. मेंडिस यांची सेवावाढ रद्द करावी, अशी मागणी शिक्षण खाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे तक्रारीद्वारे करण्‍यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT