Divar Island Gram Sabha Meeting Dainik Gomantak
गोवा

Divar Island: दिवाडीतील शांती आणि सौंदर्य नष्ट करु नका! इको-टुरिझम प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Divar Island Eco Tourism Project: प्रकल्पाची अधिसूचना रद्द करावी, यासाठी १ ऑक्टोबर रोजी पणजीत नगर नियोजन खात्यासमोर लक्षणीय आंदोलन केले जाईल. तसेच ६ ऑक्टोबर रोजी दिवाडीत रॅली काढली जाणार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Divar Island Eco Tourism Project

तिसवाडी: दिवाडी बेटावर प्रस्तावित इको-टुरिझम प्रकल्पाला गोल्ती-नावेलीच्या ग्रामसभेत तीव्र विरोध करण्यात आला. प्रकल्प आल्यास दिवाडीतील शांती आणि सौंदर्य नष्ट होईल, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. या प्रकल्पाला विरोध करणारा ठराव एकमताने संमत करण्यात आला.

सरंपच मारियो पिंटो यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा झाली. प्र -प्रकल्पाची अधिसूचना रद्द न झाल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामसभेत देण्यात आला. मोठ्या संख्येत दिवाडीवासियांनी ग्रामसभेला हजेरी लावल्याने प्रकल्पाला संपूर्ण दिवाडीत विरोध होईल, असे स्पष्ट झाले

उद्या पणजीत आंदोलन

या प्रकल्पाची अधिसूचना रद्द करावी, यासाठी १ ऑक्टोबर रोजी पणजीत नगर नियोजन खात्यासमोर लक्षणीय आंदोलन केले जाईल. तसेच ६ ऑक्टोबर रोजी दिवाडीत रॅली काढली जाणार आहे. सरकारकडून अधिसूचना रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिवाडीवासियांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT