Babu Ajgaonkar and Digambar Kamat  Dainik Gomantak
गोवा

दिगंबर कामतना भाजपमध्‍ये प्रवेश नाहीच : बाबू आजगावकर

मडगावात भाजप मंडळ बळकट व क्रियाशील करण्यावर भर देण्यात येईल. पक्षाच्‍या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल.

दैनिक गोमन्तक

सासष्टी : मडगावात भाजप मंडळ बळकट व क्रियाशील करण्यावर भर देण्यात येईल. पक्षाच्‍या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल. मात्र कोणत्‍याही परिस्‍थितीत मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना भाजपमध्‍ये प्रवेश देण्यात येणार नाही, असे माजी उपमुख्यमंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर यांनी मडगावात झालेल्या ‘गरीब कल्याण’ संमेलनात स्‍पष्‍ट केले.

कार्यकर्ता हा पक्षाचा कणा आहे. कार्यकर्त्यांना सरकारच्या व पक्षाच्या कार्यक्रमांना प्राधान्य दिले जाईल. भाजप कार्यकर्त्यांनी मडगावकरांची सरकारी कामे घेऊन आपल्याकडे यावे. ती कामे करून देण्याचा आपण प्रयत्न करू, असे आजगावकर म्‍हणाले. भाजपकडे ज्या योजना आहेत, त्या इतरांकडे नाहीत, असे सांगून कामत यांना पक्षात घेण्यास पक्षाचे नेते इच्छुक नसल्याचे आजगावकर यांनी स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT