Goa: धनगर समाज बांधव Dainik Gomantak
गोवा

Goa: अहवाल परत आल्याने धनगर समाज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

धनगर समाज हा विषय येणाऱ्या विधानसभेच्या (Goa) निवडणुकी पुर्वी सुटलाच पाहिजे

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: गोवा राज्य (Goa) सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्या संबंधी एन डी अगरवाल यांची नेमणूक करून केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्रालयाला पाठवण्यात आलेला दुरूस्ती अहवाल ही केंद्र सरकारच्या आरजीआय या संस्थेने परत पाठविण्यात आल्याची माहिती समाज बांधवांना समाजताच त्याच्यात प्रचंड नाराजी पसरली आहे, त्याअनुषंगाने तातडीची बैठक कुडचिरे येथे डिचोली तालुक्यांचे माजी अध्यक्ष भागो वरक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

सदर बैठकीत या संदर्भात सविस्तर माहिती सत्तरी तालुक्याचे अध्यक्ष बि डी मोटे यांनी दिली, यावेळी उपस्थित समाज बांधवांनी सरकारांच्या या धोरणामुळे नाराजी व्यक्त केली, तर हा विषय येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकी पुर्वी सुटलाच पाहिजे अशी जोरदार मागणी केली, त्यासंबंधी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांची आज भेट घेऊन त्यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले आहे. यावेळी डिचोली तालुक्यातील अध्यक्ष दिलीप वरक, बार्देश तालुका अध्यक्ष विनायक खरवत आदी सह सत्तरी डिचोली व बार्देश तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

UTAA: प्रकाश वेळीपना धक्‍का! ‘उटा’च्या विद्यमान समितीवर निर्बंध; सभा-आर्थिक व्‍यवहार करण्यास मनाई

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT