Devendra Fadnavis Dainik Gomantak
गोवा

संजय राऊत सध्या व्हिक्टिम कार्ड खेळतायत: फडणवीस

रोज सकाळी येऊन सर्वांच मनोरंजन करायचं, आत्ता संजय राऊत जे प्रयत्न करत आहेत, त्यांचे सगळे प्रयत्न व्हिक्टिम कार्ड खेळणे एवढंच आहे.

दैनिक गोमन्तक

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सध्या गोव्यात असून भाजपच्या प्रचारात ते व्यस्त आहेत. आज गोव्यातुनच पत्रकार परिषद घेत फडणवीसांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टिका केली, आज सकाळी संजय राऊतयांनी भाजपला दिलेल्या आव्हानांना प्रतिउत्तर देत फडणवीसांंनी, 'सिंह कधीही गिधाडाच्या धमकीला घाबरत नाही', असे म्हणत राऊतांवरती हल्ला बोल केला.

रोज सकाळी येऊन सर्वांच मनोरंजन करायचं, आत्ता संजय राऊत जे प्रयत्न करत आहेत, त्यांचे सगळे प्रयत्न व्हिक्टिम कार्ड खेळणे एवढंच आहे. राऊतांच जे म्हणन आहे ते त्यांनी न्यायालयात मांडाव, त्यांच्या अशा वक्तव्यांना महत्व देण्याची गरज नाही. आम्ही आमचं बहुमत सरकार स्थापन करु असं ते यावेळी म्हणाले.

संजय राऊतांच्या वक्तव्याने आमची करमणूक झाली आहे, रोज सकाळी 9 वाजता करमणूकीचा कार्यक्रम असतो. राऊतांकडे कुठलंही नवीन समिकरण नाहीये. राज्यात आम्ही विरोधक म्हणून काम करु. हिजाबवरती काय असेल ते कोर्ट निर्णय देईल आणि लता दिदी मोठ्या होत्या, त्यांच्या स्मारकाचा कोणताही वाद होऊ नये. राज्यात स्मारक होणार आहे तर कॉंग्रेस त्याला पाठिंबा देणार का? मग त्यांच्या अंत्ययात्रेत कॉंग्रेसचं कोणी दिसलं कसं नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT