Goa Health Minister Vishwajeet Rane Dainik Gomantak
गोवा

राज्यातील अभयारण्य विकसित करणार; विश्वजीत राणे

मंत्री राणे : स्थानिकांना रोजगाराची नवी संधी

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील अभयारण्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याबरोबरच अभयारण्य अंतर्गत ‘इको टुरिझम’ प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार आणि पर्यटकांना आकर्षित करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती वनमंत्री विश्वजीत राणे यांनी दिले आहे.

(develop sanctuaries in goa state)

वन विभागाचे नवे सल्लागार विनय लुथरा, प्रधान मुख्य वनसंरक्षक राजीवकुमार गुप्ता, मुख्य वनसंरक्षक संतोष कुमार यांच्यासोबत बैठक झाली.

सफारी पार्क उभारणार

राज्यातील अस्तित्वात असलेल्या अभयारण्यांपैकी खोतीगाव, भगवान महावीर पार्क, नेत्रावळी यापैकी एका ठिकाणी वनजीवांसाठीचा मोठा अधिवास निर्माण करून सफारी पार्क उभारण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे काम एका रात्रीत होणार नसून ते टप्प्याटप्प्याने होईल, असे राणे म्हणाले.

‘झु’ पेक्षा अधिवास महत्त्वाचा : खात्याला राज्यात नवे प्राणीसंग्रहालय निर्माण करायचे नाही तर सध्याचे बोंडला प्राणीसंग्रहालयाला कॉर्पोरेट फंडिंगमधून विकसित केले जाईल. कॉर्पोरेट्सकडून निधी मिळवला जाईल, परंतु सुविधेचे संपूर्ण व्यवस्थापन वन विभागाकडे असेल, असे मंत्री राणे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: कासवाडा- तळावली येथे घरावर कोसळले वडाचे झाड

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

SCROLL FOR NEXT