Government Job Dainik Gomantak
गोवा

Government Job: नव्या करिअरची सुवर्णसंधी; रक्षा मंत्रालय गोव्यात भरवतंय रोजगार मेळा

Job Opportunity for Goa: रक्षा मंत्रालयाचा डायरेक्टोरेट जनरल रिसेटलमेंट विभाग गोवेकरांसाठी एक महत्त्वपूर्ण रोजगार मेळा आयोजित करत आहे

Akshata Chhatre

Directorate General of Resettlement

वास्को: रक्षा मंत्रालयाचा डायरेक्टोरेट जनरल रिसेटलमेंट विभाग गोवेकरांसाठी एक महत्त्वपूर्ण रोजगार मेळा आयोजित करत आहे. हा मेळा १७ जानेवारी २०२५ रोजी वरुणापुरी मैदान, मांगोर हिल वास्को येथे सकाळी ७:०० वाजेपासून सुरू होईल आणि या मेळ्यात अनेक प्रतिष्ठित कंपन्या सहभागी होणार आहेत.

या मेळ्यातील प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे उमेदवारांना संबंधित कंपन्यांच्या भरती अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे तसेच विविध क्षेत्रातील कंपन्या सहभागी होत असल्याने नोकरीच्या विस्तृत पर्याय उपलब्ध होणार आहेत.

या मेळ्यात सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही आणि अनुभवी उमेदवारांसाठी पेटस्न्स टॅलेंट पूलमध्ये मोफत नोंदणी करण्याची सुविधा दिली जाणार आहे. तुम्ही इच्छुक असाल तर मेळ्यात सहभागी होण्यासाठी ईएसएम आय कार्ड आणि छायाचित्रासह नवीनतम सीव्ही/बायोडाटाच्या पाच प्रती आवश्यक आहेत.

संपर्क माहिती:

सहसंचालक, डायरेक्टोरेट जनरल रिसेटलमेंट:

  • दूरध्वनी: (कार्यालय) ०११-२०८६२५४२

  • ई-मेल: seopadgr@desw.gov.in

डीआरझेड दक्षिण पुणे:

  • दूरध्वनी क्र. ०२०-२६३४१२१७

  • ईमेल: drzspne@desw.gov.in

यांच्याशी संपर्क साधावा.

ईएसएम आणि स्थळ चौकशीसाठी:

संकेत श्रीवास्तव LOGI (F&A), मोवाइल क्र.: +९१-८१२६३६०९८० यांच्याशी संपर्क करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT