Deeputsav partgal muth 
गोवा

पर्तगाळ मठातील श्री राम मंदिरात दिपोत्सव

Subhash Mahale

काणकोण पर्तगाळ येथील गोकर्ण पर्तगाळी मठातील श्री राम मंदिरात अयोध्येतील श्री राम मंदिर भुमी पुजनाच्या पार्श्र्वभूमीवर दिपोत्सव करण्यात आला.या वेळी विद्याधिराज तीर्थ स्वामी व त्याचे शिष्य स्वामी विद्याधिश त्याचप्रमाणे मठ समितीचे स्थानीक प्रतिनिधी दिनेश पै उपस्थित होते.मठात दरवर्षी रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो मात्र यंदा करोना महामारीमुळे तो उत्सवी स्वरूपात साजरा करण्यात आला नाही त्याचप्रमाणे मठातील सर्व धार्मीक कार्यक्रम मर्यादित स्वरूपात साजरे करण्यात येतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संतापाची धार बोथट, बंडही शांत; भाजप मुख्यालयातील बैठकीनंतर फळदेसाई समर्थकांची नाराजी शमली

Horoscope: सिद्धी योग अन् पुष्य नक्षत्राचा महासंयोग; मंगळवारी 'या' राशींवर महादेवाची विशेष कृपा; व्यवसाय, नोकरी आणि पैशांच्या बाबतीत मिळणार लाभ

Snake Viral Video: आरशावर उडाली विषाची कारंजी, स्वतःच्याच सावलीशी भिडला साप; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Surya Ketu Yuti 2026: सूर्याचं राशी परिवर्तन अन् केतुचा महासंगम! 'या' राशींना लागणार जॅकपॉट; बँक बॅलन्समध्ये होणार मोठी वाढ

Indian Boxer: 'मला नरेंद्र नावाचा तिरस्कार...', भारतीय बॉक्सरनं सांगितला पाकिस्तानी खेळाडूचा किस्सा; PM मोदीही हसून-हसून लोटपोट

SCROLL FOR NEXT