River  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील बैलपार नदीत आढळले मेलेले मासे आणि मगर

बैलपार नदीत (River) शुक्रवारी मगरीचा मृतदेह तरंगताना आढळला.

दैनिक गोमन्तक

पेडणे: बैलपार नदीच्या पाण्यात शुक्रवारी मेलेले मासे तरंगताना आढळले. प्रदूषणामुळे हा प्रकार घडल्याची शंका स्थानिकांनी व्यक्त केली असून त्यासाठी जलसंपदा विभागाच्या पंपहाऊस प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामाला जबाबदार धरले आहे.

बैलपार नदीत (River) शुक्रवारी मगरीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. मगरीचे मृतदेह सापडण्याची गेल्या दोन दिवसांतील ही तिसरी घटना असल्याचे स्थानिकांनी सांगितले. ठेकेदाराने पाण्याचा प्रवाह रोखला असून नदीत चिखल व इतर पदार्थ टाकून पाणी प्रदूषित केले आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

पाणी कसिनो झोनसाठी?

बैलपार नदीचे पाणी मोपा विमानतळासाठी (Airport), एरोसिटीसाठी पुरवले जाईल. शिवाय या परिसरात कसिनो झोन होणार आहे, त्यालाही या नदीचे पाणी वळवले जाईल असा दावा एल्विस गोम्स यांनी केला. आशियातील सर्वात मोठा कसिनो झोन पेडणे तालुक्यात होणार आहे. यामुळे ग्रामस्थांचे जनजीवन उध्वस्त होणार असून, त्यासाठीच सरकारची (Government) चाललेली ही धडपड आहे, असा आरोप कॉंग्रेस नेते एल्विस गोम्स यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT