Dead Body  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: ..आणखीन एक अज्ञात मृतदेह

Margao Crime: मडगाव शहरात अज्ञात मृतदेह मिळण्‍याचे प्रकार वाढले

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव स्‍टेशन रोडवर काल एक मृतदेह आढळून आला. बेशुद्धावस्‍थेत सापडलेल्‍या या इसमाला ताबडतोब मडगाव येथील सरकारी इस्‍पितळात नेण्‍यात आले. मात्र तेव्‍हा तेथील डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले.

फौजदारी आचारसंहितेच्‍या १७४ कलमाखाली या प्रकरणाची मडगाव पोलिसांनी नोंद केलेली आहे. दरम्‍यान, अलीकडच्‍या काळात मडगाव शहरात अज्ञात मृतदेह मिळण्‍याचे प्रकार वाढले आहेत. त्‍यातील बहुतांश मृतदेह हे परप्रातीयांचे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT