Deadbody Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: एकीकडे कवटी दुसरीकडे आढळला शीर नसलेला महिलेचा मृतदेह, दोन घटनांचे रहस्य

Goa Crime News: या कवटीचे गूढ असताना आता खांडोळा येथे सापडलेल्या मृतदेहाने यात भर घातली आहे.

Pramod Yadav

Goa Crime News

फोंडा: सिक्वेरी समुद्रकिनाऱ्यावर अज्ञाताची कवटी आढळून आल्याच्या एका दिवसानंतर खांडोळा येथे शीर नसलेला महिलाचा मृतदेह आढळून आला आहे. एक दिवसाच्या अंतराने घडलेल्या दोन्ही घटनांचे गूढ वाढले आहे. कवटी आणि मृतदेह एकाचा व्यक्तीचा आहे का? यासाठी पोलिस शोध घेणार आहेत.

खांडोळा नदीत महिलेचा शीर नसलेला मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी पंचनामा केला असून, पुढील तपास सुरु आहे.

दरम्यान, केल्या काही दिवसांपूर्वी कांदोळी येथील सिक्वेरा समुद्रकिनाऱ्यावर एक मानवी कवटी वाहून आली होती. या कवटीचे गूढ असताना आता खांडोळा येथे सापडलेल्या मृतदेहाने यात भर घातली आहे.

पोलिस सिक्वेरा येथील कवटी आणि मृतदेहाची डिएनए चाचणी करुन पडताळणी करणार आहेत. कवटी आणि मृतदेह एकाच महिलेचा आहे का याची शाहनिशा करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa: बापरे! 9 वीच्या विद्यार्थ्याला वर्गमित्राकडून लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण; संशयित मुलाची शाळेत दहशत

Goa Politics: खरी कुजबुज; गोवा वाचवा बॅनर

"मला गेमिंगची आवड, पण कुणी समजून घेत नाही"? वाळपईच्या विद्यार्थ्याने थेट साधला PM मोदींशी संवाद; पंतप्रधांनांनी दिला मोलाचा सल्ला

Tirumala Tirupati Goa: ..अखेर ‘तिरुमला-तिरुपती’चे अध्यक्ष गोव्यात! सोसायटीविषयी कागदपत्रे केली सादर; सहकार मंत्र्यांसोबत बैठक

NIT Theft: 'मी प्राध्यापक आहे'! चोरट्याने केली भलतीच बतावणी, कॉलेजमध्ये घुसून पळवले लॅपटॉप; संशयिताला आंध्रप्रदेशमधून अटक

SCROLL FOR NEXT