Curti khandepar Dainik Gomantak
गोवा

Curti khandepar: कारभारी लय भारी! नवरा 'सरपंच' तर बायको 'उपसरपंच', कुर्टी खांडेपार गावचा कारभार पत्नी पत्नीच्या हातात

Curti khandepar Sarpanch: भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा नूतन सरपंचाला लाभला आहे.कुर्टी-खांडेपारचे माजी सरपंच नीळकंठ नाईक यांच्यावर अविश्‍वास ठराव आणल्यानंतर रिक्त जागेसाठी बैठक घेतली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: कुर्टी - खांडेपार पंचायतीच्या सरपंचपदी नावेद तहसीलदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सध्या या पंचायतीत उपसरपंचपदी असलेल्या परवीन बानो तहसीलदार या नावेद तहसीलदार यांच्या पत्नी असल्याने सध्या या पंचायतीत पती सरपंच तर पत्नी उपसरपंच अशी स्थिती आहे.

भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा नूतन सरपंचाला लाभला आहे.कुर्टी-खांडेपारचे माजी सरपंच नीळकंठ नाईक यांच्यावर अविश्‍वास ठराव आणल्यानंतर रिक्त जागेसाठी शुक्रवारी बैठक घेतली होती.

यावेळी नावेद तहसीलदार, परवीन बानो तहसीलदार, हरेश नाईक, मनीष नाईक, अभिजीत गावडे, साजिदा सय्यद व संजना नाईक उपस्थित होते. फोंडा गटविकास कार्यालयाचे विस्तार अधिकारी सोमनाथ तारी व पंचायत सचिव सचिन नाईक यांनी ही सरपंच निवडणूक घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar: "रामाच्या तोंणान ही उतरां घातली कोणें?", 23 दिवस शांत, मग अचानक काय झालं? आरोपांवर खवंटेंचा पलटवार

Jasprit Bumrah: 50व्या कसोटीत बुमराहचा 'किलर' यॉर्कर! विंडीजचा फलंदाज हतबल, स्टंप्स आऊट ऑफ द पार्क Watch Video

50 वर्षांची परंपरा! हनुमान नाट्यगृहचे नूतनीकरण, कलेला मिळणार मोठे व्यासपीठ; CM सावंतांच्या हस्ते उद्घाटन

‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही मोठी चूक, इंदिरा गांधींना त्याची किंमत जीव देऊन चुकवावी लागली: पी. चिदंबरम यांच्या वक्तव्याने खळबळ VIDEO

Opinion: गाय काय देते?

SCROLL FOR NEXT