Goa Crime | Murder case Accused arrest Dainik Gomantak
गोवा

फरार खुनी आरोपीला 20 वर्षानंतर अटक

कुंकळ्ळी पोलिसांनी बंगळुरुत जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : 2002 मध्ये घडलेल्या खून प्रकरणात सहभागी असलेला संशयित आरोपी रघु पाणीपुरी याला बंगळुरू येथे जाऊन कुंकळ्ळी पोलिसांनी अटक केली आहे. मागील 20 वर्षांपसून फरार असलेल्या या आरोपीच्या शोधात पोलीस होते.

हा आरोपी बंगळुरू येथे असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर 12 जुलै रोजी त्या ठिकाणी जाऊन या संशयिताच्या मुसक्या कुंकळ्ळी पोलिस पथकाने आवळल्या. ही कारवाई कुंकळ्ळी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आता संशयित आरोपीला न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

या खून प्रकरणी पाच आरोपी गुंतले होते. यातील चार जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. हा एकमेव आरोपी फरार होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT