Mahashivratri- Harvalem Shri Rudreshwar Temple Sandip Desai
गोवा

हरवळेच्या श्री रुद्रेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यातर्फे महादेवाला अभिषेक करण्यात आला.

Kavya Powar
Mahashivratri- Harvalem Shri Rudreshwar Temple

हरवळेच्या श्री रुद्रेश्वर मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्साहात महाशिवरात्री सण साजरा केला जातो.

Mahashivratri- Harvalem Shri Rudreshwar Temple

गोव्यातील हे खूप जून मंदिर असून खूप लांबून इथे भाविक दर्शनासाठी येत असतात.

Mahashivratri- Harvalem Shri Rudreshwar Temple
Mahashivratri- Harvalem Shri Rudreshwar Temple

श्री रुद्रेश्वर देवस्थान हे अनेक गोवेकरांचे कुलदैवत आहे.

Mahashivratri- Harvalem Shri Rudreshwar Temple

हरवळेचे श्री रुद्रेश्वर मंदिर साखळी मतदारसंघात असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सहपरिवार शंकराचे दर्शन घेतले आणि अभिषेकही केला.

Mahashivratri- Harvalem Shri Rudreshwar Temple

इथे भाविक अगदी लांबच्या लांब रांगांमध्ये उभे राहून महादेवाची उपासना करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT